क्रीडा

आयपीएल ऑक्शन संपन्न ; कोणत्या खेळाडूला कोणत्या संघात स्थान ?

आयपीएलचा खूप मोठा चाहतावर्ग भारतात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सत्रातील  IPL  सामने सर्व नियम पाळून दुबईत खेळवण्यात आले होते. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. चेन्नईत काल अर्थात  १८ फेब्रुवारीला हा ऑक्शन प्रोग्रॅम पार पडला.  इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या लिलावाची सांगता अर्जुन तेंडुलकरच्या नावानं झाली. मुंबई इंडियन्सनं  २० लाखांच्या मुळ किमतीत त्याला आपल्या संघात  घेतलं.

लिलावात बोली लागलेले खेळाडू –
राजस्थान रॉयल्स –
ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, मुस्तफिजूर रहमान, लिआम लिव्हंगस्टोन, कुलदिप यादव, के.सी. करिअप्पा, आकाश सिंग, चेतन साकारिया.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु –
ग्लेन मॅक्सवेल, कायले जेमिसन, मोहम्म अझरुद्दीन, डॅन ख्रिस्टियन, सचिन बेबी, सुय़स प्रभुदेसाई, के. एस. भरत, रजत पाटिदार

पंजाब किंग्ज –
जाय रिचर्डसन, रायले मॅरेडिथ, मोझेस हेन्रिक्स, डेव्हिड मलान, शाहरुख खान, सौरभ कुमार, उत्कर्ष सिंग, फॅबिअन अॅलन, जलज सक्सेना

चेन्नई सुपर किंग्ज –
मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, सी. हरी निशांत, एम. हरिशंकर रेड्डी, के. वर्मा

मुंबई इंडियन्स –
अर्जुन तेंडुलकर, अॅडम मिल्ने, नॅथन कोल्टर नाइल, पियुष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जान्सेन

दिल्ली कॅपिटल्स –
स्टीव्ह स्मिथ, सॅम बिलिंग्ज, टॉम करन, रिपल पटेल, विष्णू विनोद, उमेश यादव, लुकमन मेरिवाल, एम. सिद्धार्थ

सनरायजर्स हैदराबाद –
मुजीब उर रेहमान, केदार जाधव, जगदीश सुचिथ

कोलकाता नाइट रायडर्स –
शाकिब अल हसन, हरभजन सिंग, बेन कटिंग, पवन नेगी, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नाय, व्यंकटेश अय्यर

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button