अहमदनगर

गावाचा विकास केल्यानेच पुन्हा सत्तेत येवू : जालिंदर कदम

गावाचा विकास केल्यानेच पुन्हा सत्तेत येवू : जालिंदर कदम
नगर, दि. 3 (प्रतिनिधी) – गेल्या 25 वर्षांपासून राजकारण न करतात गावात समाजकारणाला महत्त्व दिले आहे. गावाचा विकास हिच संकल्पना मनात ठेवून विकासकार्य सुरू आहे. त्यामुळे होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनता विकासालाच मत देवून पुन्हा आम्हाला सत्तेत बसवेल, असा विश्‍वास जालिंदर कदम यांनी महासंदेश डॉट कॉम न्यूज पोर्टलशी बोलताना व्यक्त केला.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया गतिमान झाली आहे. येत्या 15 जानेवारीस मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी 18 जानेवारीस होणार आहे. या रणधुमाळीत नगर तालुक्यातील आदर्शगाव मांजरसुंबा गावची निवडणूक होत आहे. यावेळी कदम यांनी गावात विकासकामे केल्याने ही निवडणूक आम्हाला सोपी आहे. निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून आम्ही पुन्हा सत्तेत येवू, असा दावा कदम यांनी केला.
ते म्हणाले, गेल्या 25 वर्षांपासून गावात विकासकामांसाठी आपली ओपीडी 24 तास सुरू आहे. खासगी कंपनीच्या माध्यमातून गावात जलसंधारण, वनीकरणाची काम केली आहेत. गावात जवळपास 1 हजारहून अधिक वडाची तसेच विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संगोपन केले जात आहे. भविष्यात याचा मोठा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. गावात अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेले प्रश्‍न आमच्या कार्यकाळात सोडविण्यात आले आहे, असेही कदम शेवट म्हणाले. 

68 Comments

  1. This is really interesting, You’re a very skilled blogger. I have joined your feed and look forward to seeking more of your great post. Also, I’ve shared your web site in my social networks!

  2. Hello there, You have done an incredible job. I will certainly digg it and personally recommend to my friends. I am sure they will be benefited from this site.

  3. I’m impressed, I need to say. Really rarely do I encounter a blog that’s both educational and entertaining, and let me tell you, you have hit the nail on the head.

  4. I loved your idea there, I tell you blogs are so exciting sometimes like looking into people’s private life’s and work. Every new remark wonderful in its own right.

  5. I feel that is among the so much significant info for me. And i am satisfied studying your article. However should commentary on some basic issues, The site style is ideal, the articles is in reality excellent : D. Excellent activity, cheers

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button