अहमदनगरमहाराष्ट्र

नगर-जेऊर रस्त्याची दुरावस्था

नगर-जेऊर रस्त्याची दुरावस्था
नाईक मळा येथील नागरिकांची ये-जा करण्यासाठी कसरत  
जेऊर ग्रामपंचायतील नागरिकांचे निवेदन : लवकरात लवकर रस्ता करा
नगर, दि.12 (प्रतिनिधी) -नगर तालुक्यातील जेऊर (बा) येथील जुना नगर-जेउर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नाईक मळा येथील नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले असून, ग्रामपंचायतीने लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकामधून होत आहे.
जेऊर येथील नगर-जेऊर रस्ता हा खूप जुना वहिवाटीचा रस्ता आहे. मात्र, या रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी लागेल असा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यासह ग्रामपंचायतीचे ही दुर्लक्ष झाले आहे.
त्यात सुगीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांना शेतमाल शेतातून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यात सतत होत असल्येल्या पावसाने नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे या नदीवर पूल करावा.  गेल्या दोन-तीन महिन्यापासून नागरिकांना पाणी तूडवत ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे संबधित प्रशासनाने या रस्त्याचा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी, नाईक माळा येथील नागरिकांनी जेऊर ग्रामपंचायीतीकडे केली आहे. अन्यथा आंदोलन इशारा देण्यात आला आहे.
 
चौकट…
रस्त्याच्या दुरवस्थेने रुग्णवाहीका ही येइना
शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, करोनाचा ग्रामीण भागातही संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. जेऊर मध्ये ही अनेक जण करोनाबाधित झाले होते व आणखी सापडत आहेत. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने बाधित रुग्ण आढळून आल्यास रुग्णालयात नेण्याकरीता रुग्ण वाहिका ही मळा पर्यंत येत नाही. त्यासाठी बाधित रुग्णांना पायी प्रवास करावा लागत आहे, असे ग्रामस्थ सागर तोडमल यांनी सांगितले आहे 

80 Comments

  1. I feel this is one of the so much important information for me.

    And i’m glad reading your article. However want to statement on some common issues,
    The site taste is ideal, the articles is actually
    great : D. Good activity, cheers

  2. Fantastic beat ! I would like to apprentice while you amend
    your website, how could i subscribe for a blog web site?
    The account helped me a acceptable deal. I had been tiny bit acquainted of this your broadcast offered
    bright clear idea

  3. I am curious to find out what blog platform you are utilizing? I’m having some small security problems with my latest blog and I’d like to find something more secure. Do you have any solutions?

  4. I dont think Ive caught all the angles of this subject the way youve pointed them out. Youre a true star, a rock star man. Youve got so much to say and know so much about the subject that I think you should just teach a class about it

  5. Substantially, the post is really the best on this laudable topic. I concur with your conclusions and will eagerly watch forward to your future updates.Just saying thanx will not just be enough, for the wonderful lucidity in your writing.

  6. Hi, I just hopped over to your web-site through StumbleUpon. Not somthing I might typically browse, but I liked your views none the less. Thanks for making something worthy of reading through.

  7. I loved your idea there, I tell you blogs are so exciting sometimes like looking into people’s private life’s and work. Every new remark wonderful in its own right.

  8. Your idea is outstanding; the issue is something that not enough persons are speaking intelligently about. I’m very happy that I stumbled throughout this in my seek for one thing regarding this.

  9. Good post. I study something more difficult on different blogs everyday. It’s going to always be stimulating to learn content material from other writers and observe a little bit one thing from their store. I’d prefer to use some with the content material on my blog whether you don’t mind. Natually I’ll give you a link in your web blog. Thanks for sharing.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button