Travelअहमदनगर

नगर पुन्हा हादरले कोतवाली हद्दीत मर्डर

महासंदेश : नगर शहरातील नेप्ती नाका परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत कोतवाली व तोफखाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अद्याप मृताची ओळख पटली नसल्याचे सांगण्यात आले असून घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

Back to top button