महाराष्ट्र

भयानक ! १३ वर्षांच्या मुलाने अल्पवयीन मुलीस केलं विवस्त्र आणि…

 
सोशल मीडियाचा वापर सर्रास वाढला आहे. लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियावरील वावर तब्बल १०७ टक्क्यांनी वाढला आहे. लॉकडानच्या आधी एक व्यक्ती दिवसाला १५० मिनिटं सोशल मीडियावर घालवत होती. तोच वेळ आता आठवड्याला २८० मिनिटं इतका झालाय. सोशल मीडियाच्या वापराने अनेक चांगल्या गोष्टी घडतात पण जर दुर्लक्ष केले तर मात्र अनेक गोष्टी अंगलटही येतात. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींसोबत बोलणे हे महिलांसाठी तर किती महागात पडू शकते याचे एक उदाहरण समोर आले आहे. मुंबईतील एका 14 वर्षांच्या मुलीबाबत एक धक्कादायक घटना घडली आहे.
 ही मुलगी मुंबईतील पश्चिम उपनगरात राहते. तिचं इन्स्टाग्राम अकाउंट आहे. लॉकडाऊनच्या काळात तिला इन्स्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट आली. तिने ती स्वीकारली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांनी  ‘ट्रूथ अँड डेअर’ नावाचा खेळ खेळायला सुरुवात केली. हा खेळ खेळत असताना एक दिवस त्या तरुणाने या मुलीला स्ट्रीप हे डेअर दिलं. या डेअरमध्ये त्याने तिला कपडे काढून विवस्त्र व्हायला सांगितलं. तिने हे डेअर पूर्ण केलं. मात्र, इथे त्या तरुणाने त्याच्या फोनमध्ये तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतरच्या त्यांच्या संभाषणात त्याने तो व्हिडीओ तिला पाठवला आणि त्यावरून तो तिला धमकावू लागला. प्रकरण गंभीर होत चालल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी अकाउंटवरून माग काढला तेव्हा एक धक्कादायक सत्य उघड झालं. तिच्याशी मैत्री करणारा तो तरुण प्रत्यक्षात 13 वर्षांचा मुलगा होता आणि तिच्याच शाळेत शिकत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने पोलिसांसह पालकही चक्रावले आहेत.

85 Comments

  1. A good web site with interesting content, that’s what I need. Thank you for making this web site, and I will be visiting again. Do you do newsletters? I Can’t find it.

  2. Dude.. I am not much into reading, but somehow I got to read lots of articles on your blog. Its amazing how interesting it is for me to visit you very often. –

  3. This is really interesting, You’re a very skilled blogger. I have joined your feed and look forward to seeking more of your great post. Also, I’ve shared your web site in my social networks!

  4. Can I just say what a relief to seek out someone who actually knows what theyre speaking about on the internet. You positively know find out how to bring a problem to mild and make it important. Extra individuals have to read this and perceive this side of the story. I cant believe youre not more in style because you positively have the gift.

  5. Your thing regarding creating will be practically nothing in short supply of awesome. This informative article is incredibly useful and contains offered myself a better solution to be able to my own issues. Which can be the specific purpose MY PARTNER AND I has been doing a search online. I am advocating this informative article with a good friend. I know they are going to get the write-up since beneficial as i would. Yet again many thanks.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button