Uncategorized

‘या’ ठिकाणी उसाच्या शेतात नवजात स्त्री अर्भक आढळले!

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील कौठा शिवारात एका उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत सापडले. आरोग्य पथकाला घटनास्थळी जाईपर्यंत अर्भक गतप्राण झाले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
कौठा ते महालक्ष्मी हिवरा रोडववरील शिवारात गणेश संभाजी बोरकर आपल्या ऊसाच्या शेतात पाणी धरण्यासाठी सकाळी गेले होते. तेव्हा त्यांना ते अर्भक दिसले. त्यांनी घटनेची खबर सोनई पोलिस स्टेशन, आरोग्य विभाग, तसेच गावातील प्रमुखांना दिली. खबर मिळताच त्या ठिकाणी अनेकांनी धाव घेतली. हे बाळ काही काळपर्यंत जीवंत होते. काही वेळेनंतर त्याची प्राणज्योत मालवली.

3,668 Comments

  1. whoah this weblog is wonderful i like reading your articles. Keep up the good paintings! You already know, many people are looking around for this information, you can help them greatly.

  2. I just couldnt leave your website before saying that I really enjoyed the useful information you offer to your visitors… Will be back often to check up on new stuff you post!

  3. Its like you read my mind! You seem to know a lot about this, like you wrote the book in it or something. I think that you can do with some pics to drive the message home a bit, but other than that, this is wonderful blog. A great read. I’ll certainly be back.

  4. What i discover troublesome is to find a weblog that may capture me for a minute however your blog is different. Bravo.