महाराष्ट्र

‘या’ डॉक्टर तरुणीची आत्महत्या

महासंदेश : 29 वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईत उघडकीस आली आहे. इंजेक्शन घेऊन डॉ. निताशा बंगाली हिने आपलं आयुष्य संपवलं. मुंबईतील वरळी भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली.

डॉ. निताशा ही आपल्या आई-वडिलांसह मुंबईतील वरळी भागात राहत होती. मेडिकलचे उच्चशिक्षण घेत असलेली निताशा गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनशी झुंजत होती. गुरुवारी तिने राहत्या घरी स्वतःला इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर तिची तब्येत खालावत गेली. त्यानंतर तिने स्वतःच आईला याविषयी माहिती दिली.

Back to top button