Gharkul Yojana | घरकुल योजना महाराष्ट्र 2024

Gharkul Yojana (घरकुल योजना महाराष्ट्र 2024): महाराष्ट्र केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी घरकुल योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून पक्के घर बांधण्यासाठी अनुदान दिले जात आहे. काही कुटुंबीय दारिद्र्यरेषेच्या अंतर्गत येतात किंवा काहींकडे पक्के घर नाही किंवा बेघर झालेले कुटुंबीयांना त्यांच्या स्वतःचे हक्काचे घर होण्यासाठी केंद्र सरकार मार्फत घरकुल योजना राबवण्यात येत आहे. आता सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता आपले सरकार नेहमीच प्रयत्नशील असणार आहे
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची पद्धती कशी आहे, किंवा कोण पात्र आहे, कागदपत्रे काय लागतील सविस्तर माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचावा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

घरकुल योजना महाराष्ट्र 2024 तपशील:

तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव घरकुल योजना महाराष्ट्र 2024
योजनेचा उद्देश्य घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे.
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे नागरिक
लाभ 2,50000/-रुपये सरकार देणार
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

 

 

Gharkul Yojana 2024

योजनेचा उद्देश:

  • महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू नागरिकांना घर उपलब्ध करून देणे आहे.
  • ज्या कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, अशा कुटुंबीयांना हक्काचे घर देण्यासाठी अर्थसहाय्य मदत करणे.

योजना लाभार्थी:

महाराष्ट्र राज्याचे नागरिक

योजनेची वैशिष्ट्ये:

  • महाराष्ट्र राज्य सरकाने घरकुल योजनेच्या मार्फत अनुसूची जाती व मागासवर्गीय नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचे घर होण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र सरकारकडून 2,50000 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

योजना पात्रता:

  • अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • घरकुल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे .
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा कमी असावे.
  • अर्जदार कुटुंबीयातील सदस्याचे नोंदणीकृत नाव असणे आवश्यक.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • बँक खाते क्रमांक
  • आधार कार्ड
  • सातबारा उतारा
  • जात प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • ग्रामपंचायत प्रमाणपत्र
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

Gharkul Yojana 2024

अर्ज प्रक्रिया कशी आहे?

  • ऑफलाइन अर्ज पद्धती

    1.तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात किंवा महानगरपालिका येथे योजनेविषयी चौकशी करून अर्ज विषयी माहिती घ्यायची आहे.
    2.अर्ज भेटल्यास अर्जासोबत लागणारी कागदपत्रे जोडून अर्ज व्यवस्थित भरून ग्रामपंचायत कार्यालयात किंवा महानगरपालिका येथे जमा करायचा आहे.
    3.घरकुल योजनेचा अर्ज जमा झाल्यास नंतर तुम्हाला पोहोच पावती दिली जाते.
    संबंधित अधिकाऱ्याकडून अर्ज तपासणी केली जाते व अर्जदार पात्र असल्यास कळवण्यात येते.

  • ऑनलाइन अर्ज पद्धती

    1.सर्वप्रथम तुम्हाला https://pmaymis.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे .

    2.तुमच्यासमोर होम पेज ओपन झाल्यास तुम्हाला तीन डॉट वरती क्लिक करायचे आहे.

    3. तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून मोबाईल वरती ओटीपी टाकून क्लिक करा.

    4.त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होणार फॉर्ममध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित भरून.
    अर्जामध्ये विचारलेली कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटनावरती क्लिक करा.अशाप्रकारे तुमचा अर्ज सबमिट होणार.

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)

1.घरकुल योजना म्हणजे काय आहे?

उत्तर: घरकुल योजना म्हणजे गरीब कुटुंबीयांना घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.

2. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र आहे?

उत्तर: योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नसायला पाहिजे.

3. अर्ज भरण्याची पद्धतीने कशा आहे?

उत्तर: ऑनलाइन ऑफलाइन दोन्हीही पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

४.घरकुल योजनेची अधिकृत वेबसाईट लिंक कोणती आहे?

उत्तर: https://pmaymis.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे.

 

This page provides comprehensive details about gharkul yojana, gharkul yojana 2024, modi awas gharkul yojana, gharkul yojana maharashtra, घरकुल योजना महाराष्ट्र 2024. For the latest recruitment updates, keep visiting mahasandesh website.

 

Leave a Comment