Google Pay App बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण Google कंपनीला त्या ॲपमध्ये काही बदल करायचे आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला लेख वाचा.
Google Pay लवकरच होणार बंद ?
आजकालच्या दैनंदिन जीवनात डिजिटल पेमेंट जगभरात लोकप्रिय आहे. त्यामुळे रोख रक्कम जवळ ठेवणे किंवा सुट्टे पैसे जवळ ठेवणे यापेक्षा सर्व लोक डिजिटल पेमेंटला प्राधान्य देतात. आणि अशा मध्ये जर तुम्हाला कोणी म्हटलं गुगल पे बंद होणार आहे किंवा झालं तर आपण याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण हे अस्तित्वात झालं आहे म्हणजे गुगल पे ॲप बंद करण्यात येत आहे आणि हे ॲप काही दिवसातच प्ले स्टोअर मधून सुद्धा हटवण्यात येणार आहे. 4 जून 2024 रोजी अमेरिकेमध्ये गुगल पे हे ॲप बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतलेला आहे.
Google Pay बंद का होणार ?
गुगल पे च्या सर्व सुविधा यूएस मध्ये बंद करण्यात आले आहे आणि गुगल प्ले स्टोअर मधून सुद्धा हे ॲप काढण्यात आले आहे. कारण गुगल कंपनीने google वॉलेट या ॲपला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून GPay च्या ऐवजी गूगल वॅलेट ऐप रिप्लेस केली आहे.
गुगल पे (Google Pay) ॲप भारत आणि सिंगापूर मध्ये बंद होणार का?
अमेरिकेतील सद्यस्थिती बघता भारत आणि सिंगापूर मधील वापरकर्त्यांनाही हा प्रश्न पडलेला आहे की येथे गुगल पे ॲप बंद होणार का?
यावर गुगलने सांगितले आहे गुगल पे ॲप हे भारत आणि सिंगापूर मध्ये चालू असणार आहे. त्यामुळे येथील वापरकर्त्यांना काळजी करण्याची गरज नाही.
महत्त्वाची माहिती
दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |