ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था 2024 अंतर्गत विविध पदांच्या २६ जागा

ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक २१, २२ आणि २३ मे २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –   सामुदायिक औषध विभाग, सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ५वा माइल ताडोंग, गंगटोक, सिक्कीम – ७३७ १०२.

अर्ज करण्याची शेवटची तारीख०५ जून २०२४

जाहिरात पाहा

अर्ज

अधिकृत वेबसाईट

Leave a Comment