Indian Coast Guard 2024 | भारतीय तटरक्षक दल भरती 2024

Indian Coast Guard 2024 | भारतीय तटरक्षक दल भरती 2024 यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 320 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Indian Coast Guard 2024 (भारतीय तटरक्षक दल भरती 2024)

विविध पदांच्या एकूण जागा: 320

पदाचे नाव: नाविक (सामान्य कर्तव्य) आणि यांत्रिक पदांच्या पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०३ जुलै २०२४.

Indian Coast Guard 2024 (भारतीय तटरक्षक दल भरती 2024)

अधिक माहिती करिता कृपया खालील दिलेल्या लिंक बघा.

📑 PDF जाहिरात Click here
👉 ऑनलाईन अर्ज  Click here
🔗अधिकृत वेबसाईट Click here

Indian Coast Guard 2024 जागा

क्रमांक पदांचे नाव जागा
1 नाविक (GD) 01/2025 बॅच / Navik (GD) 01/2025 Batch 260
2 यांत्रिक (GD) 01/2025 बॅच /Yantrik 01/2025 Batch 60

(सूचना: वरील दिलेल्या विविधपदांनुसार जागा कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून खात्री करून घेणे त्यात बदल होऊ शकतो.)

How to apply for Indian Coast Gaurd 2024

    • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
    • उमेदवारांनी अर्ज फक्त वर दिलेल्या वेबसाईट वर करायचा आहे.
    • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
    • अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
    • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
    • अर्ज करताना कृपया काळजीपूर्वक योग्य माहिती भरावी.

 

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

Leave a Comment