Army Dental Corps 2024 | आर्मी डेंटल कॉर्प्स २०२४

आर्मी डेंटल कॉर्प्स (Army Dental Corps) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज सुरू होण्याची तारीख – ०६ मे २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख०५ जून २०२४

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

 

Leave a Comment