Karagruh Police Bharti 2024 | कारागृह पोलीस भरती 2024

कारागृह पोलीस भरती 2024 (Karagruh Police Bharti 2024): राज्याच्या कारागृह प्रशासनात सुमारे 1,800 नवीन पोलीस शिपाई पदांना मंजुरी मिळाली आहे. त्याअनुषंगाने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०२४ आहे

Leave a Comment