NHB 2024 (नॅशनल हाउसिंग बँक भरती 2024) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 48 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
NHB recruitment 2024
विविध पदांच्या एकूण जागा: 48
पदाचे नाव: जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर, प्रोटोकॉल ऑफिसर, ॲप्लिकेशन डेवलपर, विविध पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 19 जुलै 2024.
वयाची अट :01 जुलै 2024 रोजी, (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
शुल्क : General/OBC/EWS: 850 रुपये आणि SC/ST/PWD: 175 रुपये
NHB 2024 माहिती
अधिक माहिती करिता कृपया खालील दिलेल्या लिंक बघून माहिती घेणे आवश्यक आहे.
📑 PDF जाहिरात | Click here |
👉 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | Click here |
🔗अधिकृत वेबसाईट | Click here |
नॅशनल हाउसिंग बँक भरती चा जागेचं वर्गीकरण
क्रमांक | पद | वय |
जागा |
1 | जनरल मॅनेजर (General Manager) | 62 वर्षांपर्यंत | 01 |
2 | असिस्टंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager) | 40 ते 55 वर्षे | 01 |
3 | डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) | 32 ते 50 वर्षे | 03 |
4 | असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) | 23 ते 32 वर्षे | 18 |
5 | चीफ इकोनॉमिस्ट (Chief Economist) | 21 ते 30 वर्षे | 01 |
6 | सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर (Senior Project Finance Officer) | 40 ते 59 वर्षे | 10 |
7 | प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर (Project Finance Officer) | 35 ते 59 वर्षे | 12 |
8 | प्रोटोकॉल ऑफिसर (Protocol Officer) | 50 ते 62 वर्षे | 01 |
9 | ॲप्लिकेशन डेवलपर (Application Developer) |
23 ते 32 वर्षे | 01 |
(सूचना: वरील दिलेल्या विविधपदांनुसार जागा कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून खात्री करून घेणे त्यात बदल होऊ शकतो.)
How to apply online
-
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी अर्ज फक्त वर दिलेल्या पत्त्यावर करायचा आहे.
- उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
- अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करताना कृपया काळजीपूर्वक योग्य माहिती भरावी.
The full form of NHB is National Housing Bank. nhb Recruitment has announced new vacancies. You can find detailed information and updates on the official website, https://www.nhb.org.in/. This page provides comprehensive details about nhb full form, nhb assistant manager, nhb result 2024, nhb recruitment assistant manager, nhb assistant manager recruitment 2023, nhb result, nhb assistant manager salary, nhb assistant manager salary. For the latest recruitment updates, keep visiting mahasandesh website. |
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
Are you looking for the latest government job notifications?
mahasandesh has covered comprehensive updates on new government recruitment. Whether you’re searching for 12th pass government job or central government jobs, our platform provides the most government job vacancy 2024. Stay informed about every government job notification, including the latest central government vacancy 2024.
Explore our detailed government job list to find opportunities that match your qualifications. From government jobs after 12th to a complete government job list after graduation, we offer extensive information to help you secure your dream position. Keep visiting mahasandesh for the latest sarkari government vacancy updates and 2024 government recruitment.