आर्मी डेंटल कॉर्प्स (Army Dental Corps) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज सुरू होण्याची तारीख – ०६ मे २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जून २०२४