CCI Bharati 2024 | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024

CCI Bharati 2024 (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 214 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024

विविध पदांच्या एकूण जागा: 214

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर असिस्टंट (General),ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव, असिस्टंट मॅनेजर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जुलै २०२४.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड माहिती

अधिक माहिती करिता कृपया खालील दिलेल्या लिंक बघून माहिती घेणे आवश्यक आहे.

📑 PDF जाहिरात Click here
👉 ऑनलाईन अर्ज  Click here
🔗अधिकृत वेबसाईट Click here

CCI Bharati 2024 भरतीचा जागेचं वर्गीकरण

क्रमांक पद जागा वयाची अट
1 असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)- Legal 1 18 ते 32 वर्षे
2 असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)- Official Language 1 18 ते 32 वर्षे
3 मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee)- Mktg 11 18 ते 30 वर्षे
4 मॅनेजमेंट ट्रेनी (Management Trainee)- Accounts 20 18 ते 30 वर्षे
5 ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव (Junior Commercial Executive) 120 18 ते 30 वर्षे
6 ज्युनियर असिस्टंट (General) 20 18 ते 30 वर्षे
7 ज्युनियर असिस्टंट (Accounts) 40 18 ते 30 वर्षे
8 ज्युनियर असिस्टंट (Hindi Translator) 01 18 ते 30 वर्षे

(सूचना: वरील दिलेल्या विविधपदांनुसार जागा कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून खात्री करून घेणे त्यात बदल होऊ शकतो.)

How to apply online

    • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
    • उमेदवारांनी अर्ज फक्त वर दिलेल्या वेबसाईट वर करायचा आहे.
    • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
    • अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
    • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
    • अर्ज करताना कृपया काळजीपूर्वक योग्य माहिती भरावी.

 

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

आम्ही तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment