महिलांसाठी पिंक E Rickshaw yojana( गुलाबी रिक्षा योजना): महाराष्ट्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांची घोषणा केलेली आहे. त्यामध्येच त्यांनी खास महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनण्यासाठी काही योजनांची घोषणा केली आहे. त्यातीलच एक योजना म्हणजे महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना.
![E Rickshaw Yojana](https://mahasandesh.com/wp-content/uploads/2024/07/E-Rickshaw-Yojana-1024x576.png)
संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा आणि अशा प्रकारचा शासकीय योजना, शेतकरी योजना आणि शासकीय नोकरीच्या अधिसूचनांसाठी खाली दिलेल्या आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
![]() |
येथे क्लिक करा |
भारताच्या काही शहरांमध्ये गुलाबी रिक्षा हा एक उपक्रम महिलांसाठी सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी सुरु करण्यात आला आहे. महिला प्रवाशांना असुरक्षिततेपासून वाचवण्यासाठी या रिक्षांमध्ये पॅनिक बटण आणि जीपीएस ट्रॅकिंगसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. या रिक्षा साधारणतः गुलाबी रंगाच्या असतात किंवा त्यांच्या छतावर गुलाबी रंग असतो.
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये या योजनेची सुरुवात झालेली आहे. माध्यमांनुसार पहिल्या वर्षी 5000 ई रिक्षा रस्त्यांवर धावणार आहेत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महिला आणि बालकल्याणासाठी राखीव असलेल्या 3 टक्के निधीतून, ही योजना जिल्हा आणि तालुका स्तरावर लागू केली जाईल. या निधीतून प्रत्येक जिल्ह्यात 500 पिंक ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातील.
महिलांसाठी पिंक E Rickshaw Yojana तपशील:
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना (गुलाबी रिक्षा योजना) |
योजनेचा उद्देश्य | महिलांना आत्मनिर्भर बनवणे, महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवणे. |
कोणी सुरू केली |
महाराष्ट्र सरकार |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
लाभ | महिलांसाठी रोजगार |
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेद्वारे पात्र महिलांना १५०० Rs प्रतिमहा मिळणार, त्यामध्ये सरकारकडून काही महत्त्वपूर्ण बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Maharashtra Pink E Rickshaw Yojana 2024 (महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना 2024)
योजनेचा उद्देश:
- महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे.
- महिलांना आत्मनिर्भर करणे.
- महिलांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
- महिला सशक्ती करण.
- महिलांना स्वावलंबी करणे.
योजना सारांश:
Maharashtra Pink E Rickshaw Yojana- महाराष्ट्रातील 17 शहरांतील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
योजना लाभार्थी:
महाराष्ट्र राज्यातील महिला
योजना पात्रता:
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
- योजनेचा लाभ फक्त महिलाच घेऊ शकते.
- महिलेचे वय २१ वर्ष ते ६० वर्ष च्या दरम्यान असावे.
- लाभार्थी महिलेचे कुटुंबिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त नसावे.
योजना सबसिडी:
- महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेत महिलांना एकूण रिक्षाच्या किंमतीतून 10% रक्कम स्वतः भरावी लागेल.
- 20% अनुदान सरकारकडून दिलं जाईल आणि उरलेली 70% रक्कम बँकेच्या कर्जातून मिळवता येईल.
योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
1. मूळ पत्त्याचा पुरावा
2. आधार कार्ड
3. रहिवाशी प्रमाणपत्र
4. ड्रायव्हिंग लायसन
5. बँक खाते
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
7. मोबाईल नंबर
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
सध्या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट जाहीर झालेली नाही आणि ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, या पोस्टमध्ये त्यासंबंधित अद्ययावत माहिती दिली जाईल.
पिंक ई-रिक्षा योजना (E rickshaw yojana maharashtra) राज्यातील कोणकोणत्या प्रमुख 17 शहरांमध्ये लागू होणार आहे ?
- मुंबई उपनगर
- ठाणे
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कल्याण
- अहमदनगर
- नवी मुंबई
- पिंपरी
- चिंचवड
- अमरावती
- पनवेल
- छत्रपती संभाजी नगर
- डोंबिवली
- वसई-विरार
- कोल्हापूर
- सोलापूर
कोणत्या शहरात किती महिलांना मिळणार गुलाबी रिक्षा
क्रमांक | शहरांची नवे | लाभार्थी संख्या |
1 | मुंबई उपनगर | 1400 |
2 | ठाणे | 1000 |
3 | पुणे | 1400 |
4 | नाशिक | 700 |
5 | नागपूर | 1400 |
6 | कल्याण | 400 |
7 | अहमदनगर | 400 |
8 | नवी मुंबई | 500 |
9 | पिंपरी | 300 |
10 | चिंचवड | 300 |
11 | अमरावती | 300 |
12 | पनवेल | 300 |
13 | छत्रपती संभाजी नगर | 400 |
14 | डोंबिवली | 400 |
15 | वसई-विरार | 400 |
16 | कोल्हापूर | 200 |
17 | सोलापूर | 200 |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न(Frequently Asked Questions- FAQ)
1.महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा(गुलाबी रिक्षा) योजनेचे लाभार्थी कोण असतील?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात असलेल्या महिला.
2. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?
उत्तर: अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
3. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा(गुलाबी रिक्षा) योजना म्हणजे काय?
उत्तर: योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून 20% अनुदान दिलं जाईल.
4. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा (गुलाबी रिक्षा)योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?
उत्तर: महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना फक्त महिलांसाठीच आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वय 21 वर्ष ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
5. पिंक ई-रिक्षा योजना(गुलाबी रिक्षा) कोणकोणत्या शहरांमध्ये लागू होणार आहे ?
उत्तर: महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, चिंचवड, अमरावती, पनवेल, छत्रपती संभाजी नगर, डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, सोलापूर ही प्रमुख 17 शहरांमध्ये लागू होणार आहे.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
![]() |
येथे क्लिक करा |
Are you looking for the latest government job notifications?
mahasandesh has covered comprehensive updates on new government recruitment. Whether you’re searching for 12th pass government job or central government jobs, our platform provides the most government job vacancy 2024. Stay informed about every government job notification, including the latest central government vacancy 2024.
Explore our detailed government job list to find opportunities that match your qualifications. From government jobs after 12th to a complete government job list after graduation, we offer extensive information to help you secure your dream position. Keep visiting mahasandesh for the latest sarkari government vacancy updates and 2024 government recruitment.
The E Rickshaw Yojana Maharashtra has been declared. Deputy CM has announced Pink E-Rickshaw Yojana. This page provides comprehensive details about e rickshaw yojana, pm e rickshaw yojana, e rickshaw yojana up, e rickshaw yojana maharashtra, pm e rickshaw yojana online form, pradhan mantri e rickshaw yojana, mukhyamantri e rickshaw yojana, e rickshaw yojana online, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 In Marathi, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2024 Information In Marathi, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Apply, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Benefits, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Documents, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Eligibility, Maharashtra Pink E-Rickshaw Yojana Features, Pink E-Rickshaw Yojana. For the latest recruitment updates, keep visiting mahasandesh website. |