Gautam Gambhir Interview 2024 भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाबाबतची महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ लवकरच समाप्त होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय अनेक दिवसांपासून भारतीय संघासाठी प्रशिक्षक पदासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेत आहे.
Gautam Gambhir Interview 2024
भारतीय सल्लागार समितीने गौतम गंभीर यांची भारताच्या प्रशिक्षक पदासाठी मुलाखत घेतली आहे.अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुलक्षणा नायक या माजी क्रिकेटपटूंचा त्या समितीमध्ये समावेश आहे.
या पदासाठी गौतम गंभीरच एकमेव अर्जदार आहे असे समजते परंतु अद्याप भारतीय मुख्य प्रशिक्षक पदासाठी किती अर्ज आले आहे हे डीसीसीआयकडून स्पष्ट झालेले नाही. अलीकडेच अबुधाबी मधल्या एका कार्यक्रमात गौतम गंभीर म्हणाले होते की “मला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायला आवडेल”.
राहुल द्रविड चा कार्यकाळ:
विविध मेडियाच्या रिपोर्टनुसार असे समजते आहे की गंभीर आणि बीसीसीआय यांच्यामध्ये अगोदरच करार झालेला आहे आणि बीसीसीआयने गौतम गंभीरच्या सर्व अटी मान्य केलेले आहे. सध्याचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळाची सुरुवात नोव्हेंबर 2021 च्या बीसीसीआयच्या नियुक्ती पासून झाली आहे आणि हा कार्यकाळ 2023 मधल्या एक दिवसीय विश्वचषकानंतर संपला होता परंतु बीसीसीआयने हा कार्यकाळ वाढवला होता. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ t20 विश्वचषक 2024 नंतर संपणार आहे.
गौतम गंभीर चा कार्यकाळ:
गौतम गंभीर यांची मुख्य प्रशिक्षक पदासाठी निवड झाल्यास त्यांचा कार्यकाळ 2024 ते 2017 पर्यंत असेल. आणि असे झाल्यास बीसीसीआयच्या नियमानुसार गौतम गंभीर यांना केकेआर ची मेंटरशिप सोडावी लागेल.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |