Kaspersky Antivirus वर बंदी 40 कोटी यूजर्सना धक्का

Kaspersky Antivirus 2024 वर बंदी घालण्यात अली आहे. या निर्णयाचा धक्का Kaspersky च्या 40 कोटीपेक्षाही अधिक यूजर्सना बसणार आहे. परिणामी Kaspersky अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा विक्रीही बंदी घालण्यात आली आहे. याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला लेख वाचा.

40 कोटी यूजर्सना धक्का Kaspersky Antivirus होणार बंद ?

Kaspersky Antivirus
Kaspersky Antivirus

बायडन प्रशासनाने घोषणा केली की अमेरिकेत रशियाच्या Kaspersky द्वारे बनवलेल्या अँटिव्हायरस सॉफ्टवेअरच्या विक्रीवर बंदी घालण्याची योजना आहे. कॉमर्स विभागाचे सचिव जीना रायमोंडो यांनी सांगितले की बऱ्याच वेळा रशियाचा कृतीतून त्यांनी दाखवून दिलं आहे की अमेरिकेची सेन्सेटिव्ह माहिती जमा करून गैरवापर करण्याचा त्यांचा प्लॅन असतो हा एक मोठा सुरक्षा धोका आहे. पण अमेरिकेनेही दाखवून दिले कि Kaspersky अँटीव्हायरस सॉफ्टवेअर सारख्या रशियाचा कंपन्यांवर कारवाई करण्याची क्षमता त्यांच्या कडे आहे. यामुळे Kaspersky च्या 40 कोटीपेक्षाही अधिक यूजर्सना धक्का बसेल.

 

Kaspersky Antivirus भारतीय यूजर्स ?

भारत सरकारने देखील सायबर सुरक्षाबाबत विचार करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय यूजर्सनी देखील त्यांच्या आपल्या कॉम्पुटर सिस्टम अथवा लॅपटॉप मध्ये असलेल्या Kaspersky अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तपासणी करावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

 

महत्त्वाची माहिती- mahasandesh

दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment