माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज थेट ॲप वरून | Mazi Ladki Bahin Yojana App | Narishakti Doot App 2024

Narishakti Doot App 2024 (Mazi Ladki Bahin Yojana App): विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आणि राज्यातील महिलांसाठी अनेक नवीन योजना जाहीर केल्या. त्यातील एक योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेंतर्गत, २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दरमहा रु. १५०० दिले जाणार आहेत. या योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिक स्वावलंबन व स्वातंत्र्य देणे तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणे आहे.

Narishakti Doot App 2024
Narishakti Doot App 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सरकारने एक ॲप लाँच केले आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या या ॲपच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहिण योजना साठी अर्ज करता येणार आहे. हा ॲप पात्र महिलांसाठी योजना नोंदणी व लाभ मिळविण्यासाठी एक इंटरफेस म्हणून कार्य करतो. महिलांनी सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज वाटू नये, यासाठी सरकारने हे सॉफ्टवेअर जारी केले आहे. ॲप महिलांना सोपी अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देतो.

अशा प्रकारचा शासकीय योजना, शेतकरी योजना आणि शासकीय नोकरीच्या अधिसूचनांसाठी खाली दिलेल्या आमच्या सामाजिक प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

Narishakti Doot App 2024 तपशील:

तपशील योजनेचा तपशील
योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
ॲपचे नाव Narishakti Doot App (नारीशक्ती दूत ॲप)
ॲप स्टोअरचे नाव गुगल प्ले स्टोअर
अधिकृत ॲपची लिंक येथे क्लिक करा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेद्वारे पात्र महिलांना १५०० Rs प्रतिमहा मिळणार, त्यामध्ये सरकारकडून काही महत्त्वपूर्ण बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांच्याकडून ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आता सुलभ झाली आहे. या योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत’ नावाचे नवे ॲप सरकारने लाँच केले आहे. हे ॲप तुम्ही आपल्या घरातूनच डाउनलोड करून अर्ज करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाउनलोड करा आणि ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा हे आम्ही तुम्हाला सोप्या टप्प्यात समजावून सांगणार आहोत.

Mazi Ladki Bahin Yojana App
Mazi Ladki Bahin Yojana App

Mazi Ladki Bahin Yojana App (Narishakti Doot App 2024) वरून असा भरा अर्ज :

Step 1 / टप्पा 1:

सर्वप्रथम, नारीशक्ती दूत अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा आणि ते उघडा.

Step 2 / टप्पा 2:

आता तीन स्लाइड पुढे जाऊन Done बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपला मोबाइल नंबर टाका आणि I Accept वर क्लिक करा. नंतर लॉग इन बटणावर क्लिक करा.

Step 3 / टप्पा 3:

लॉग इन केल्यानंतर, तुमची योग्य माहिती भरून प्रोफाइल तयार करा. त्यात तुमचं पूर्ण नाव, ईमेल आयडी भरावं लागेल. तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा आणि प्रोफाइल अपडेट करा. योजना पर्यायावर क्लिक करा.

Step 4 / टप्पा 4:

माझी लाडकी बहीण योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा आणि मुख्य पेजवर जा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बटणावर क्लिक करा.

Step 5 / टप्पा 5:

महिलेचं नाव, महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव, आणि जन्मतारीख निवडा. अर्जदार महिलेचं वय 21 ते 65 वर्षांमध्ये असायला हवं.

Step 6 / टप्पा 6:

जिल्हा, गाव/शहर निवडा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडा, पिनकोड आणि पत्ता भरा. मोबाइल नंबर टाका.

Step 7 / टप्पा 7:

शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतो का ते विचारलं जाईल. मिळत असल्यास हो, नसेल तर नाही वर क्लिक करा.

Step 8 / टप्पा 8:

बँकेशी संबंधित माहिती भरा: पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक, आणि IFSC कोड.

Step 9 / टप्पा 9:

काही कागदपत्रं अपलोड करा: आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि अर्जदाराचा फोटो.

Step 10 / टप्पा 10:

Accept हमीपत्र डिसक्लेमर बॉक्समध्ये टीक करा. माहिती सादर करा पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा अर्ज सबमिट करा.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

 

Are you looking for the latest government job notifications?

mahasandesh has covered comprehensive updates on new government recruitment. Whether you’re searching for 12th pass government job or central government jobs, our platform provides the most government job vacancy 2024. Stay informed about every government job notification, including the latest central government vacancy 2024.

Explore our detailed government job list to find opportunities that match your qualifications. From government jobs after 12th to a complete government job list after graduation, we offer extensive information to help you secure your dream position. Keep visiting mahasandesh for the latest sarkari government vacancy updates and 2024 government recruitment.

The E Rickshaw Yojana Maharashtra has been declared. Deputy CM has announced Pink E-Rickshaw Yojana. This page provides comprehensive details about narishakti doot, Mazi Ladki Bahin Yojana App, Mazi Ladki Bahin Yojana App 2024, Narishakti Doot App 2024, Narishakti Doot App, Mazi Ladki Bahin Yojana, Mazi Ladki Bahin Yojana 2024. For the latest recruitment updates, keep visiting mahasandesh website.

Leave a Comment