NEET PG 2024 | NEET PG 2024 exam date

NEET PG 2024: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी सांगितले की पुढील दोन दिवसांत NEET-PG च्या नवीन वेळापत्रकाची घोषणा राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) करणार आहे. गेल्या आठवड्यात स्पर्धात्मक परीक्षांतील कथित गैरप्रकारांमुळे NEET-PG परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.

NEET PG 2024 exam date

“राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा, पदव्युत्तर (NEET-PG) ची तारीख एक-दोन दिवसांत NBE द्वारे जाहीर केली जाईल,” असे प्रधान यांनी हरियाणा भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर पंचकुल्यात पत्रकारांना सांगितले.

neet-ug 2024
neet-ug 2024

NEET PG का पुढे ढकलण्यात आला याची माहिती दिली आहे

UGC-NET ही परीक्षा जूनियर रिसर्च फेलोशिप, सहायक प्राध्यापकांच्या नेमणुकीसाठी आणि पीएचडी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. ही परीक्षा १८ जून रोजी शिक्षण मंत्रालयाला परीक्षेच्या प्रामाणिकतेवर शंका आल्यामुळे रद्द करण्यात आली होती, काही प्रसार माध्यमांद्वारे असे कळते कि त्याचे मुख्य कारण म्हणजे या परीक्षेची प्रश्नपत्रिका नेटवर लीक होऊन टेलिग्राम अपवर प्रसारित झाली होती. आता UGC-NET ही परीक्षा ती २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) UGC-NET, परीक्षांमध्ये झालेल्या कथित अनियमिततांमुळे पुढे ढकलण्यात आलेली होती, ती आता २५ जुलै ते २७ जुलै दरम्यान घेण्यात येणार असल्याचीही शक्यता आहे.

NEET PG 2024 परीक्षा

UGC NET परीक्षा म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा. ही परीक्षा सहायक प्राध्यापक किंवा जूनियर रिसर्च फेलोशिपसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी घेतली जाते. भारतातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे. NET परीक्षेचे आयोजन NTA (राष्ट्रीय परीक्षा संस्था) द्वारे केले जाते.

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment