NEET UG Answer Key 2024 | नीट युजी ची अन्सार की 2024
नीट यूजी(NEET UG Answer Key 2024) परीक्षेची संभाव्य आन्सर की आणि ओएमआर रिस्पॉन्स शीट लवकरच अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर उपलब्ध होणार आहे.
NEET UG Answer Key 2024:
NEET UG परीक्षेत बसलेल्या विध्यार्थ्यांसाठी महत्वाचे अपडेट. लवकरच NEET UG परीक्षेची संभाव्य आन्सर की (NEET UG Answer Key 2024) नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (NTA) द्वारे जरी करण्यात येणार आहे. परीक्षेची संभाव्य आन्सर की आणि रिस्पॉन्स शीट NEET UG ची अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर लवकरच जारी करण्यात येणार आहे.
NEET UG Answer Key 2024 अशी करा डाउनलोड
• NEET UG अधिकृत वेबसाइट exams.nta.ac.in/NEET ला भेट द्या.
• त्यानंतर NEET UG Answer Key 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
• आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
• विनंती केलेली माहिती येथे प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
• आता विद्यार्थी आन्सर की PDF डाउनलोड करू शकतात.
महत्त्वाची माहिती
दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
आम्ही तुमच्यासाठी रोजच्या महत्त्वाच्या बातम्यांची माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.