North Eastern Railway Bharti 2024 | उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024 | NER 2024

North Eastern Railway Bharti 2024 (उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 1104 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

उत्तर पूर्व रेल्वे भरती 2024

विविध पदांच्या एकूण जागा: 1104

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी – अप्रेंटिस (Trade Apprentice) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 11 जुलै 2024.

उत्तर पूर्व रेल्वे माहिती 2024

अधिक माहिती करिता कृपया खालील दिलेल्या लिंक बघून माहिती घेणे आवश्यक आहे.

📑 PDF जाहिरात Click here
👉 ऑनलाईन अर्ज  Click here
🔗अधिकृत वेबसाईट Click here

North Eastern Railway Bharti 2024 भरतीचा जागेचं वर्गीकरण

क्रमांक पद जागा वयाची अट
1 मेकॅनिकल वर्कशॉप गोरखपूर(Mechanical Workshop Gorakhpur) 411 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
2 सिग्नल वर्कशॉप गोरखपूर कॅन्टोनमेन्ट(Signal Workshop Gorakhpur Cantonment) 63 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
3 ब्रिज वर्कशॉप  गोरखपूर कॅन्टोनमेन्ट(Bridge Workshop Gorakhpur Cantonment) 35 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
4 मेकॅनिकल वर्कशॉप इज्जत नगर(Mechanical Workshop Izzat Nagar) 151 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
5 डिझेल शेड इज्जतनगर(Diesel Shed Izzat Nagar) 60 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
6 कॅरेज आणि वॅगन शेड इज्जतनगर(Carriage and wagon shed Izzat Nagar) 64 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
7 कॅरेज आणि वॅगन शेड लखनऊ जंक्शन(Carriage & Wagon Shed Lucknow Junction) 155 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
8 डिझेल शेड गोंदा(Diesel Shade Gonda) 90 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)
9 कॅरेज आणि वॅगन शेड वाराणसी (Carriage & Wagon Shade Varanasi)
75 15 ते 24 वर्षे (SC/ST: +5 वर्षे, OBC: +3 वर्षे)

(सूचना: वरील दिलेल्या विविधपदांनुसार जागा कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून खात्री करून घेणे त्यात बदल होऊ शकतो.)

How to apply online

    • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
    • उमेदवारांनी अर्ज फक्त वर दिलेल्या वेबसाईट वर करायचा आहे.
    • उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
    • अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
    • अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
    • अर्ज करताना कृपया काळजीपूर्वक योग्य माहिती भरावी.

 

महत्त्वाची माहिती (mahasandesh)

दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.

प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,

आम्ही तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

Leave a Comment