Virat Kohli Retirement टी-20 वर्ल्ड कप जिकंत भावुक किंग विराट कोहलीची निवृत्ती घोषणा करत चाहत्यांना धक्का, ही आहे त्यामागील कारणे.
Virat Kohli Retirement from T20 World Cup
टीम इंडियाने तब्बल तेरा वर्षांनी T20 वर्ल्ड कप जिंकून लाखो स्वप्ने पूर्ण केली. T20 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत करत T20 वर्ल्ड कप वर विजयाची नोंद केली. या सामन्यात भारताचा किंग विराट कोहली ने दमदार खेळी करत सर्वाधिक 76 धावा केल्या आणि T20 वर्ल्ड कप चे विश्व विजेतेपद जिंकून विराट कोहलीने मोठी घोषणा करत सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये हा आपला शेवटचा विश्वचषक आहे असे म्हणत निवृत्ती जाहीर केली.
कोहलीचा निवृत्तीची प्रमुख कारणे
- विराट कोहलीने मोठी घोषणा करत सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये निवृत्ती जाहीर केली, “होय, आपण विजय मिळवला, हे स्पष्ट आहे. परंतु पराभूत झालो असता तरीही हे सांगणारच होतो. आता पुढच्या पिढीने T20 खेळ पुढे न्यायची वेळ आली आहे” असे सांगितले आहे.
- चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपची तयारी कडे लक्ष केंद्रित करणार असे संकेत दर्शवत आहे.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |