जगातील पहिली CNG बाईक बजाजने लाँच केली | Worlds first CNG Bike launched by Bajaj 2024

Worlds first CNG Bike launched by Bajaj 2024 म्हणजेच जगातील पहिली CNG बाईक बजाजने लाँच केली बजाज ऑटोने विश्वातील पहिली CNG वर चालणारी मोटरसायकल जगासमोर आणून CNG बाईक ची प्रतीक्षा संपवली आहे. कंपनीने या बाईक मध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन ऑप्शन्स ग्राहकांना दिले आहेत. म्हणून सीएनजी सोबत ही मोटरसायकल पेट्रोलवर सुद्धा चालणार आहे.

Worlds first CNG Bike launched by Bajaj 2024
Worlds first CNG Bike launched by Bajaj 2024 Image Credits: Bajaj Auto

देशाच्या पहिल्या सीएनजी मोटरसायकल ची वाट पूर्ण होण्याची वेळ बजाज ऑटो ने संपवलेली आहे आणि 5 जुलैला तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी बजाज ऑटो महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी त्यांची पहिली सीएनजी वर चालणारी मोटरसायकल लॉन्च करणार आहे. मोटरसायकल लॉन्च च्या अगोदरच माध्यमांद्वारे मोटरसायकलचे काही फीचर्स समोर आलेले आहेत त्यातलं एक सर्वात मोठे फीचर म्हणजे या मोटरसायकलला एक शिफ्ट बटन आहे ज्याचा उपयोग करून आपण पेट्रोल वरून सीएनजी किंवा सीएनजी वरून पेट्रोल असं स्विच करू शकतो.

bajaj cng bike price
bajaj cng bike price Image Credits: Bajaj Auto

या मोटरसायकलच्या लॉन्चिंग दरम्यान बजाज ऑटो कंपनीने व्हिडिओमध्ये मोटरसायकल सुरक्षेच्या 11 चाचण्यांचं परीक्षण या मोटरसायकल वर करून दाखवले. बजाज कंपनीने लॉन्च केलेल्या या मोटरसायकलचे नाव बजाज फ्रीडम असे आहे कंपनीने बजाज फ्रीडम ही मोटरसायकल ग्राहकांना तीन पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या मोटर सायकलची किंमत अनुक्रमे 95000Rs, 1,05,000Rs आणि 1,10,000Rs अशी असेल.

वेरिएंट्स    कीमत (एक्स-शोरूम)
Bajaj Freedom 125 NG04 Drum  95,000 रुपये
Bajaj Freedom 125 NG04 Drum LED 1,05,000 रुपये
Bajaj Freedom 125 NG04 Disk LED  1,10,000 रुपये

 

bajaj cng bike
bajaj cng bike Image Credits: Bajaj Auto

बजाज फ्रीडम माहिती

माध्यमांनुसार बजाज फ्रीडम या मोटरसायकल मध्ये 125cc क्षमतेच इंजिन असेल. कंपनीने या मोटरसायकल मध्ये पेट्रोल आणि सीएनजी च्या दोन वेगवेगळ्या फीयूल टॅंक दिलेले आहे ज्यामध्ये एक दोन लिटर पेट्रोलची टॅंक आहे तर एक दोन केजी सीएनजी ची टॅंक आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जर या मोटरसायकलची टॅंक सीएनजी आणि पेट्रोलने फुल असेल तर मोटर सायकलची ड्रायव्हिंग रेंज 330 ते 350 किलोमीटर असेल.

Credits of all images in this blog is to https://www.bajajauto.com/bikes/freedom

You can find detailed information and updates on the official website, https://www.bajajauto.com/bikes/freedom. This page provides comprehensive details about bajaj cng bike, bajaj cng bike price, bajaj cng bike mileage, bajaj cng bike launch date, bajaj cng bike images, bajaj cng bike price on road, new bajaj cng bike, bajaj cng bike tank capacity, bajaj cng bike mileage per kg, bajaj cng bike launch date in india. For the latest updates, keep visiting mahasandesh website.

Leave a Comment