महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024 | Mahila Samman Savings Certificate 2024
Mahila Samman Savings Certificate 2024 (महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 2024): महिलांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ने सर्व वयोगटातील महिला आणि मुलींसाठी अर्थसंकल्पात एक बचत योजना सुरू केलेली आहे ज्याचे नाव महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC). या मध्ये गुंतवणूक करणाऱ्या महिलांना कोणत्याही …