Free Flour Mill Yojana Maharashtra 2024 (मोफत पिठाची गिरणी योजना 2024): महाराष्ट्र राज्य शासनाकडून महिलांना स्वतःचा घरगुती लघुउद्योग सुरू करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र असेल व कागदपत्रे काय लागतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हा लेख वाचा.
सर्व ग्रामीण भागातील महिलांना तसेच शहरी भागातील महिलांना एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाकडून महिलांसाठी अनुदान मिळणार आहे. ग्रामीण शेतकरी कष्टकरी महिला तसेच शहरी भागातील रोजंदारीवर जाणारी महिलांना घरगुती लघुउद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हा शासनाच्या मार्फत तसेच महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत एक योजना राबवण्यात येत आहे त्या योजनेचे नाव मोफत पिठाची गिरणी योजना असे आहे.
योजनेचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे कारण महिलांना स्वतःला स्वावलंबी बनविण्यासाठी व तसेच तिची आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी ,तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील महिलांना तिचा उदरनिर्वाह पूर्ण करण्यासाठी आपले सरकार नेहमी महिलांसाठी काहींना काही योजना काढत असतात.
स्वतःच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा खूप मोठा लाभ महिलांना होणार आहे . ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व तसेच शहरी भागातील महिलांना घरगुती लघुउद्योग चालू करण्याचा शासनाचा हा एक मोठा उपक्रम आहे. मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच घेता येणार आहे. ज्या महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असलेल्या सर्व गटातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिलांना योजनेचा अर्ज करता येणार आहे. या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
मोफत पिठाची गिरणी योजना 2024 तपशील:
तपशील | योजनेचा तपशील |
योजनेचे नाव | मोफत पिठाची गिरणी योजना |
योजनेचा उद्देश्य | महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे. |
लाभार्थी | गरीब कुटुंबातील महिला |
लाभ | शंभर टक्के अनुदान दिले जाते |
अर्ज करण्याची पद्धत |
ऑफलाइन |
लाडकी बहीण योजने बाबत मोठी घोषणा नियम पुन्हा बदलले, फक्त बदललेले नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
Free Flour Mill Yojana Maharashtra 2024
योजनेचा उद्देश:
- महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना त्यांना घरगुती लघुउद्योग सुरू करण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
- ज्या महिला आर्थिक दृष्ट्या बेरोजगार आहेत किंवा काही महिला फक्त घरकाम करत असतील अशा महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे.
- महाराष्ट्रातील महिलांना स्वालंबी बनवणे.
योजना लाभार्थी:
महाराष्ट्रतील गरीब कुटुंबातील महिला
योजना पात्रता:
• योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
• अर्जदाराचे वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे.
• योजनेचा लाभ ग्रामीण किंवा शहरी भागातील महिलांना घेता येणार आहे.
• अर्जदाराचे वयोमर्यादा 18 वर्षापेक्षा जास्त असावे व साठ वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
• लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न १लाख २० हजार पेक्षा जास्त नसावे .
• एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.
• अर्जदाराने योजनेसाठी विचारलेले सर्व अटी व नियमांमध्ये आपण पात्र आहोत का? याची खात्री करून मगच अर्ज सादर करावा.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
3. रहिवासी प्रमाणपत्र
4. राशन कार्ड (पिवळे किंवा केशरी)
5. बँक पासबुक
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी
8. पासपोर्ट आकाराचे फोटो
Free Flour Mill Yojana Maharashtra 2024
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
- सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या नगरपालिका, जिल्हा परिषद कार्यालय किंवा महिला व बाल कल्याण समाज विभागात मोफत पिठाची गिरणी योजनेची चौकशी करायची आहे.
- तुमच्या जिल्ह्यात ही योजना सुरू आहे की नाही याची खात्री करून मगच अर्ज प्रक्रिया करायची आहे.
- योजनेसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे.
- योजनेच्या फॉर्ममध्ये विचारलेली माहिती अचूक भरून व आवश्यक ते कागदपत्रे जोडून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- संबंधित अधिकाऱ्याकडून फॉर्म ची तपासणी पूर्ण झाल्यास, पात्र असलेल्या अर्जदाराला कळविण्यात येईल.
This includes मोफत पिठाची गिरणी योजना 2024, free flour mill yojana maharashtra 2024, free flour mill yojana maharashtra, मोफत पिठाची गिरणी योजना, free flour mill yojana maharashtra apply here, free flour mill yojana, free flour mill yojana in maharashtra