ICF 2024 (इंटिग्रल कोच फॅक्टरी 2024) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 1010 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
इंटिग्रल कोच फॅक्टरी 2024
विविध पदांच्या एकूण जागा: 1010
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता जाणून घेण्याकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ जून २०२४.
इंटिग्रल कोच फॅक्टरी माहिती
अधिक माहिती करिता कृपया खालील दिलेल्या लिंक बघून माहिती घेणे आवश्यक आहे.
📑 PDF जाहिरात | Click here |
👉 ऑनलाईन अर्ज | Click here |
🔗अधिकृत वेबसाईट | Click here |
ICF 2024 भरतीचा जागेचं वर्गीकरण
क्रमांक | पद | फ्रेशर (Fresher) | अनुभवी (Experience) | एकूण जागा |
1 | कारपेंटर (Carpenter) | 40 | 50 | 90 |
2 | इलेक्ट्रिशियन (Electrician) | 40 | 160 | 200 |
3 | फिटर (FITTER) | 80 | 180 | 260 |
4 | मशिनिस्ट (MACHINIST) | 40 | 50 | 90 |
5 | पेंटर (PAINTER ) | 40 | 50 | 90 |
6 | वेल्डर (WELDER) | 80 | 180 | 260 |
7 | एम एल टी रेडिओलॉजी (MLT-Radiology) | 05 | – | 05 |
8 | एम एल टी पॅथॉलॉजी (MLT-Pathology) | 05 | – | 05 |
9 | PASAA | – | 10 | 10 |
एकूण जागा | 330 | 680 | 1010 |
(सूचना: वरील दिलेल्या विविधपदांनुसार जागा कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून खात्री करून घेणे त्यात बदल होऊ शकतो.)
How to apply online
-
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी अर्ज फक्त वर दिलेल्या वेबसाईट वर करायचा आहे.
- उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कृपया PDF जाहिरात वाचावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
- अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- अर्ज करताना कृपया काळजीपूर्वक योग्य माहिती भरावी.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
दैनिक महत्त्वाच्या बातम्यांसाठी रोज https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
आम्ही तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा एक ब्लॉग तयार केला आहे. सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |