Kill Movie 2024 (Box Office Collection & Review): चित्रपटाला सकारात्मक रिव्हिव मिळाले आहे.
Kill Movie 2024 (“किल” चित्रपटाचे सारांश)
निखिल भट दिग्दर्शित “किल”:
“किल” हा एक थरारक आणि रोमांचक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल भट यांनी केले आहे. “किल” या चित्रपटामध्ये दोन ब्लॅक कॅट कमांडोज आणि गुंडांच्या गटामधील संघर्ष कथा दाखवण्यात आली आहे. हे सर्व एका दिल्ली कडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये घडते. “किल” चित्रपटात प्रमुख भूमिकांसह लक्ष्या, राघव जुयाल आणि तान्या माणिकतळा यांनी बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं आहे.
kill movie release date
चित्रपटाचे बॉक्स ऑफिस आणि समीक्षण:
किल हा चित्रपट ५ जुलै २०२४ ला रिलीझ झाला. “किल” चित्रपटाने पहिल्या सोमवारी ₹1.30 कोटींची कमाई केली आहे, तर चार दिवसांमध्ये एकूण ₹7.40 कोटींची कमाई केली.
तरन आदर्श यांच्या मते, चित्रपटाला सकारात्मक रिव्हिव मिळाले असले तरी त्या चित्रपटाच्या बिजनेसवर “कल्लकी 2898 एडी” या चित्रपटाचा प्रभाव पडला आहे असे सांगण्यात आले. तर एनडीटीव्हीचे साईबल चॅटर्जी यांनी चित्रपटाला 5 पैकी 3.5 स्टार दिले आहेत.
“किल” चित्रपटाची निर्मिती:
निखिल भट म्हटले की, “किल” हा चित्रपट 1995 च्या ट्रेन लुटीच्या एका अनुभवावर आधारित आहे. लक्ष्या यांनी अमृत नावाच्या कमांडोची भूमिका साकारली आहे, जो आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी गुंडांच्या एका गटाशी लढतो.
प्रशिक्षण आणि तयारी:
चित्रपटाची तयारी म्हणून लक्ष्या यांनी एनएसजी कॅम्पमध्ये आठ महिने प्रशिक्षण घेतले होते. त्यांनी कमांडोजच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला होता. “किल” या चित्रपटामध्ये 46 वेगवेगळ्या प्रकारच्या हत्या दाखवण्यात आल्या आहे, ज्यातील प्रत्येक हत्या नव्या शश्त्राचा वापर करून साकारल्या आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये झुबी जोहल यांनी प्रोस्थेटिक्स काम केले आहे, ज्यामुळे प्रत्येक दृश्य अतिशय वास्तविक वाटते.
राघव जुयालची भूमिका:
राघव जुयाल यांनी या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे.
“किल” चित्रपटाचा निष्कर्ष:
“किल” हा चित्रपट केवळ त्याच्या थरारक दृश्यांसाठीच नव्हे तर कलाकारांच्या कठोर मेहनतीसाठीही उल्लेखनीय आहे. लक्ष्या आणि राघव यांच्या भूमिकांसाठीच्या तयारीने, तसेच चित्रपटाच्या बारकाईने करण्यात आलेल्या तांत्रिक कार्यामुळे “किल” एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देणार आहे.
महत्त्वाची माहिती (mahasandesh)
प्रिय मित्रांनो आणि कुटुंबीयांनो,
तुमच्यासाठी रोजच्या नोकरीविषयक, सरकारी योजना, महत्त्वाच्या बातम्यांची, मनोरंजन आणि क्रीडा विषयक माहिती देणारा mahasandesh (महासंदेश) ब्लॉग तयार केला आहे. या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी https://mahasandesh.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.
कृपया ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह शेअर करा, ज्यायोगे त्यांनाही उपयुक्त ठरेल.
सर्वात ताज्या अपडेट्स सहज मिळवण्यासाठी आणि आमच्या नवीनतम अधिसूचना वेळेवर जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे क्लिक करा |
Are you looking for the latest government job notifications?
mahasandesh has covered comprehensive updates on new government recruitment. Whether you’re searching for 12th pass government job or central government jobs, our platform provides the most government job vacancy 2024. Stay informed about every government job notification, including the latest central government vacancy 2024.
Explore our detailed government job list to find opportunities that match your qualifications. From government jobs after 12th to a complete government job list after graduation, we offer extensive information to help you secure your dream position. Keep visiting mahasandesh for the latest sarkari government vacancy updates and 2024 government recruitment.