महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना | Pink Rickshaw Yojana | गुलाबी रिक्षा योजना | E Rickshaw Yojana Maharashtra | Mukhyamantri E Rickshaw Yojana 2024
महिलांसाठी पिंक E Rickshaw yojana( गुलाबी रिक्षा योजना): महाराष्ट्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांची घोषणा केलेली आहे. त्यामध्येच त्यांनी खास महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनण्यासाठी काही योजनांची घोषणा केली आहे. त्यातीलच एक योजना …